Shirish kulkarni
Shirish kulkarni
  • 208
  • 12 625 735
पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती I ज्ञानसागर महाप्रकल्प लोकार्पण कार्यक्रम I १०५१ ग्रंथांचे प्रकाशन I
I पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती I अखिल भारतीय विद्वत सभा, लातूर २०२४ I ज्ञानसागर महाप्रकल्प लोकार्पण कार्यक्रम I १०५१ ग्रंथांचे प्रकाशन I
Переглядів: 180

Відео

I शिक्षक संवाद I 10. 06. 2024 I
Переглядів 1662 місяці тому
I शिक्षक संवाद I 10. 06. 2024 I
ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर - विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले - दिवस - पाचवा
Переглядів 33 тис.7 місяців тому
वैकुंठवासी रामभाऊ माळी पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवर्य ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले आयोजक : माळी गातेगावकर परिवार दिवस - पाचवा
ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर - विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले - दिवस - चवथा
Переглядів 29 тис.7 місяців тому
वैकुंठवासी रामभाऊ माळी पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवर्य ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले आयोजक : माळी गातेगावकर परिवार दिवस - चवथा
ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन - विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले - दिवस - तिसरा
Переглядів 31 тис.7 місяців тому
वैकुंठवासी रामभाऊ माळी पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवर्य ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले आयोजक : माळी गातेगावकर परिवार दिवस - तिसरा
ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर - विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले -दिवस - दूसरा
Переглядів 37 тис.7 місяців тому
वैकुंठवासी रामभाऊ माळी पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवर्य ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले आयोजक : माळी गातेगावकर परिवार दिवस - दूसरा
ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले दिवस - पहिला.
Переглядів 102 тис.7 місяців тому
वैकुंठवासी रामभाऊ माळी पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवर्य ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले आयोजक : माळी गातेगावकर परिवार दिवस - पहिला.
ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर - श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा उस्तव कसा साजरा करावा
Переглядів 2,8 тис.7 місяців тому
ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर - श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा उस्तव कसा साजरा करावा
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला-ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर - Dt.05.01.2024
Переглядів 6 тис.7 місяців тому
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर विषय - दैवी संपत्ती - दान आयोजक - दाते परिवार व चैतन्य सत्संग मंडळ लातूर
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर Dt.04.01.2024
Переглядів 8 тис.7 місяців тому
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर विषय - दैवी संपत्ती - दान आयोजक - दाते परिवार व चैतन्य सत्संग मंडळ लातूर
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर Dt.03.01.2024
Переглядів 9 тис.7 місяців тому
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर विषय - दैवी संपत्ती - दान आयोजक - दाते परिवार व चैतन्य सत्संग मंडळ लातूर
ह्रदय संवाद - हृदयरोग कसा टाळावा ? प्रकट मुलाखत
Переглядів 56110 місяців тому
डॉ. रणजीत जगताप सुप्रसिद्ध बायपास सर्जन पुणे डॉ. संजयकुमार शिवपुजे हृदयरोग तज्ञ लातूर दिनांक - रविवार, 05 नोव्हेबर 2023 वेळ - सकाळी 10.00 वाजता स्थळ - दयानंद सभागृह लातूर
ह्रदय संवाद - हृदयरोग कसा टाळावा ? उद्घाटन समारंभ
Переглядів 32710 місяців тому
ह्रदय संवाद - हृदयरोग कसा टाळावा ? उद्घाटन समारंभ
BJP Latur - Savarkar Gaurav Yatra Short Film
Переглядів 522Рік тому
BJP Latur - Savarkar Gaurav Yatra Short Film
"मानव सेवा जीवनगौरव" व "मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार" वितरण सोहळा 09 जुलै 2023
Переглядів 4,5 тис.Рік тому
"मानव सेवा जीवनगौरव" व "मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार" वितरण सोहळा 09 जुलै 2023
Dr. Vitthal Lahane Doctors Day - 01.07.2023 - Part -I
Переглядів 9 тис.Рік тому
Dr. Vitthal Lahane Doctors Day - 01.07.2023 - Part -I
Dr. Vitthal Lahane Doctors Day - 01.07.2023 - Part -II
Переглядів 157 тис.Рік тому
Dr. Vitthal Lahane Doctors Day - 01.07.2023 - Part -II
MIMSR MEDICAL COLLEGE LATUR - CONVOCATION CEREMONY -ATULYA_2K17 - Drone Shoot
Переглядів 2,3 тис.Рік тому
MIMSR MEDICAL COLLEGE LATUR - CONVOCATION CEREMONY -ATULYA_2K17 - Drone Shoot
पंचसूत्री गौरव पुरस्कार 2023 - विकास परिषद शाखा लातूर - 21.05.2023
Переглядів 285Рік тому
पंचसूत्री गौरव पुरस्कार 2023 - विकास परिषद शाखा लातूर - 21.05.2023
मी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा लातूर - व्याख्याते - सिने अभिनेते शरद पोंक्षे
Переглядів 33 тис.Рік тому
मी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा लातूर - व्याख्याते - सिने अभिनेते शरद पोंक्षे
बँक कर्मचारी आणि कामगार चळवळीचे मार्गदर्शक, तत्वचिंतक कॉ. सुरेश धोपेश्वरकर
Переглядів 449Рік тому
बँक कर्मचारी आणि कामगार चळवळीचे मार्गदर्शक, तत्वचिंतक कॉ. सुरेश धोपेश्वरकर
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर Dt.17.11.2022
Переглядів 21 тис.Рік тому
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर Dt.17.11.2022
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर Dt.16.11.2022
Переглядів 18 тис.Рік тому
कै. सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर Dt.16.11.2022
कै.सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर - Dt-15.11.2022
Переглядів 19 тис.Рік тому
कै.सदाशिव धूंडिराजशास्त्री दाते स्मृती व्याख्यानमाला - ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर - Dt-15.11.2022
1 जुलै 2022 डॉक्टर्स डे निमित्त सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे "मन की बात"
Переглядів 198 тис.2 роки тому
1 जुलै 2022 डॉक्टर्स डे निमित्त सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे "मन की बात"
कै. सदाशिव धुंडिराजशास्त्री दाते यांच्या सुभाषितांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
Переглядів 2,3 тис.2 роки тому
कै. सदाशिव धुंडिराजशास्त्री दाते यांच्या सुभाषितांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ लातूर.आयोजक - दाते परिवार - दिवस सातवा Dt. 16.06.2022
Переглядів 32 тис.2 роки тому
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ लातूर.आयोजक - दाते परिवार - दिवस सातवा Dt. 16.06.2022

КОМЕНТАРІ

  • @ajitjoshi4415
    @ajitjoshi4415 День тому

    🌹🙏

  • @rajendrapalkar6346
    @rajendrapalkar6346 2 дні тому

    ज्ञानाचंच दुसरं चै त न्य स्वरूप, किंवा आधुनिक ज्ञानेश्वर 👍🏼🌹👌🏼🙏🏼

  • @arunabakwad1102
    @arunabakwad1102 3 дні тому

    Khup chan speech

  • @AjabraoMankar-hw1bh
    @AjabraoMankar-hw1bh 5 днів тому

    एवढे श्रेष्ठ सत्य साक्षात्कारी व प्रज्ञावंत ज्ञान सांगणारे महात्मा आज तरी महाराष्ट्र मध्ये माऊली मी दुसरे माझ्या तरी ऐकण्यात आले नाही कोटी कोटी प्रणाम व जयहरी महाराज

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 5 днів тому

    माऊली चें पर्सनल असिस्टंट चैतन्य महाराज देगलूरकर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @samruddhicharhate5371
    @samruddhicharhate5371 5 днів тому

    अशा व्यतिचे मार्गदर्शन करिता आवशकता आहे. खूपच छान 🌹🌹

  • @user-el7hp6yw1k
    @user-el7hp6yw1k 5 днів тому

    डॉक्टर विठ्ठल राहणे तुमच्या बद्दल काय बोलावे निशब्द आहे तुमच्या बद्दल बोलताना

  • @GovindKatte
    @GovindKatte 7 днів тому

    जयहारी माहादेवकासार देवींचे विनेकरी किटीआडगगाव

  • @chandrakantyadav6903
    @chandrakantyadav6903 9 днів тому

    कर्म बंधनातून आपण सोडतो ज्याच्या अभावात ही भाव राहतो त्याचे नाव अभिमान आहे तो सूक्ष्म रूपाने फक्त त्याला अनुकूल वातावरणाचे गरज असते जर त्याला अनुकूल वातावरण मिळाले की तो लगेच फुलतो त्याचा विस्तार व्हावयास वेळ लागत नाही अभिमान घातक आहे ज्ञानाचा परिणाम आमच्या दृष्टीवर होतो ज्ञानाने अंतकरण शुद्ध होत नाही तर त्या वस्तूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन शुद्ध होतो वस्तू तीच असते पण अज्ञानामुळे तिचा बोध होत नाही कुठलाही कर्माचा हेतू हा आहे की कर्म करण्यातून आमच्या अंतकरणाची शुद्धी झाली पाहिजे कर्माचा परिणाम अंतकरण शुद्धीवर होत असतो कर्म असेल ज्ञान असेल भक्ती असेल त्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत कर्माचा परिणाम अंतकरणावर ,ज्ञानाचा परिणाम आमच्या दृष्टीवर होतो आणि भक्तीचा परिणाम आमच्या संपूर्ण जीवनावर होत असतो ज्ञानाने अंतकरण शुद्ध होत नाही ज्ञानाने वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो वस्तू तीच असते पण जी वस्तू आम्हाला अज्ञानामध्ये दुःख देते तीच वस्तू ज्ञानामध्ये आम्हाला तर रोजच्या आनंदाचे जाणीव करून देते फक्त ज्ञानाकडे

  • @kumartenkale-hl2iu
    @kumartenkale-hl2iu 10 днів тому

    आदरणीय श्री सर जी आपणास मानाचा मुजरा

  • @BhagavatAmbi
    @BhagavatAmbi 11 днів тому

    माऊली महाराज

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 11 днів тому

    डॉ. लहाने खरोखर देव माणूस🎉

  • @shailayadav3784
    @shailayadav3784 11 днів тому

    सुरेख मार्गदर्शन केले.

  • @shantanusathe1203
    @shantanusathe1203 11 днів тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @pushkarajshirke6723
    @pushkarajshirke6723 12 днів тому

    आज अखेर पाच वेळा ऐकले.. शब्द भावतात मनाला.. खूप छान

  • @kirtijoshi4727
    @kirtijoshi4727 16 днів тому

    Mind blowing ......

  • @bhagwatkondhare4994
    @bhagwatkondhare4994 18 днів тому

    नम्रतेने चरणी मस्तक ठेवणे हे चिवले महाराजांना धन्यवाद धन्यवाद

  • @RamprasadGhatul-o2o
    @RamprasadGhatul-o2o 21 день тому

    सर तुमची संधीची गोष्ट पहिल्यांदाच एकली व माज मन तृप्त झालं

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 22 дні тому

    नको

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 22 дні тому

    भरपूर प्रास होतो संगती नाही

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 22 дні тому

    नको

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 22 дні тому

    नको नको नको

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 22 дні тому

    राग नको महाराज सुंदर बोलतात

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 22 дні тому

    बॅक म्युझिक नको

  • @RavsahebBhise-dn1et
    @RavsahebBhise-dn1et 23 дні тому

    Raosaheb bhise

  • @niteshgunaji9066
    @niteshgunaji9066 24 дні тому

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏😑🌺

  • @santoshgaikwad6785
    @santoshgaikwad6785 26 днів тому

    🙏

  • @archanac7008
    @archanac7008 27 днів тому

    अप्रतिम निरूपण सहज सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितले. कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @user-7435
    @user-7435 28 днів тому

    खूप छान आहे अवडलं अप्रतिम खूप खूप छान जय हरी माऊली

  • @madhukarsukhtankar8582
    @madhukarsukhtankar8582 28 днів тому

    महाराजांच्या चरणी साष्टांग

  • @anilmane4598
    @anilmane4598 28 днів тому

    ग्रेट सर

  • @anilmane4598
    @anilmane4598 28 днів тому

    देव माणूस ❤

  • @BalramMeena-nb7zt
    @BalramMeena-nb7zt 28 днів тому

    B meena

  • @hemabauskar8471
    @hemabauskar8471 29 днів тому

    🎉

  • @sominaththorat1385
    @sominaththorat1385 29 днів тому

    Tumch jivan smjlyapasun nusta tumcha vichaar aahe dokyat. Jata jat nahi. Khup jawalche aslyasarkhe bhas hoto. 3 diwasapurwi mi tumhala baghitl. Aajprynt kam krta na, aawrlyanntr fkt bhashn n krta yenarya khupch great mansach bhashn aikt aahe

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 Місяць тому

    Godi media

  • @abhisheksursute6937
    @abhisheksursute6937 Місяць тому

    Great sir

  • @SandipanNimbalkar
    @SandipanNimbalkar Місяць тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😮😮😮

  • @devidaskadam8198
    @devidaskadam8198 Місяць тому

    आम्हाला पन हेच पाहिजे जय हरी माऊली

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Місяць тому

    सांष्टांग नमस्कार

  • @lm.prakashlm7574
    @lm.prakashlm7574 Місяць тому

    सर नमस्ते, मी प्रकाश, मी आज तुमच्या स्पीच बगितल आणि खूब खूब मानले की तुम्ही किती कष्ट करून यशस्वी झाले आहेत. सर माझी आईला डोलेचे प्रॉब्लेम गेले करोना पासून दिसत नाही नीट, मी खूब प्रयत्न केले पण ऑपरेशन होत नाही म्हणतात. माझे एक विनंती आहे की काय तुम्ही माझ्या आईची डोळे परत दिसण्यासरके करूषकील का? कृपया 🙏🏻🚩

  • @madhukarsukhtankar8582
    @madhukarsukhtankar8582 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @samarthsakhare5503
    @samarthsakhare5503 Місяць тому

    Sir tumhi maz opretion kel thank you sir my name is samarth sakhare😊

  • @user_piyush
    @user_piyush Місяць тому

    My mother eyes surgery karayachi kithe bethtay

  • @SachinShetake
    @SachinShetake Місяць тому

    Very very good person dr lahane sir

  • @mahendrajoshi7749
    @mahendrajoshi7749 Місяць тому

    Very nice Ram Krishna Hari.

  • @JITENDRASHIRSAT-u8u
    @JITENDRASHIRSAT-u8u Місяць тому

    Sir very Inspiraton speech.great thought for students

  • @anitachinchpurkar8800
    @anitachinchpurkar8800 Місяць тому

    यू टूब वर 5 भाग आहेत.सर्च कराल.

    • @snehalatachaudhari3471
      @snehalatachaudhari3471 15 днів тому

      हो..पाचही भाग आहेत. सर्व ऐकले..छान आहे.

  • @user-on8vy4yi6k
    @user-on8vy4yi6k Місяць тому

    महाराजांना विनम्र नमस्कार

  • @madhurimahamuni2231
    @madhurimahamuni2231 Місяць тому

    👏👏👌